सिंहगड मंडळ बाळेच्या शिबीरात  65 जणांचे रक्तदान 


0
Views

सिंहगड मंडळ बाळेच्या शिबीरात 

65 जणांचे रक्तदान 

सोलापूर, दि. 20- सिंहगड मंडळ बाळेच्यावतीने आज रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 65 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.

 

याप्रसंगी अध्यक्ष आकाश जाधव, उमर शेख, दीपक करकी, अजिंक्य सुरवसे, मुबारक शेख, शरदचंद्र पवार, विनोद पवार, अरबाज शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *