जिल्हाधिकाऱ्यांनी सहकुटुंब केली गणरायाची प्रतिष्ठापना 


0
Views

जिल्हाधिकाऱ्यांनी सहकुटुंब केली 

गणरायाची प्रतिष्ठापना 

सोलापूर, दि. 14- सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी संपूर्ण कुटुंबियांसह आपल्या शिवदर्शन या शासकीय निवासस्थानी पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीचे विधिवत पूजन करून प्रतिष्ठापना केली.

 

यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी यशनी, आई विजयालक्ष्मी, वडील सेथुरामन आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *