डॉल्बी व लेझर लाईटला बंदी 


0
Views

डॉल्बी व लेझर लाईटला बंदी 

सोलापूर, दि. 4-

गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटला बंदी घातल्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत. हे आदेश 13 ते 26 सप्टेंबर दरम्यान सोलापूर जिल्ह्यात लागू असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *