होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत झुंजारराव


0
Views

होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या

अध्यक्षपदी प्रशांत झुंजारराव

सोलापूर, दि. 3- होटगी रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची बैठक जुळे सोलापुरातील श्रीदत्त मंदिराच्या मैदानात मंडळाचे संस्थापक नागेश ताकमोगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात मध्यवर्ती मंडळाच्या अध्यक्षपदी प्रशांत झुंजारराव यांची निवड करण्यात आली.

 

यावेळी होटगी रोड मध्यवर्ती मंडळाचे ट्रस्टी शाम कदम, प्रतीक ताकमोगे, विशाल ताकमोगे, आनंद ताकमोगे, सतीश ताकमोगे, जय ताकमोगे, विजय सरसंबी, राज शेवगार, बालाजी महाले, राहुल लोबे, कृष्णा झिपरे, विश्वनाथ अमाने, राज दनके, महेश माने, ओंकार कदम आदी उपस्थित होते.

 

यावेळी मध्यवर्ती मंडळाच्या उपाध्यक्षपदी कुमार वलेकर, सचिव चेतन कदम, कार्याध्यक्ष आकाश कदम, खजिनदार प्रसन्न ताकमोगे, मिरवणूक प्रमुख शैलेश असते, नेताजी शास्त्रे, पूजा प्रमुख समिती बालाजी महाले, महेश कुबेर, विनायक सावंत, सोशल मीडिया प्रमुख अभी ताकमोगे, चिंटू दीक्ष, शुभम कोळी, लेझीम प्रमुख पदी आरिफ शेख, महेश दहीहंडे यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *