0
Views

सांगोला तालुक्यात पालकमंत्री गोरे यांच्याकडून पीक नुकसानीची पाहणी
सांगोला, दि. 4- कटफळ तालुका सांगोला येथे दुष्काळ मुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज रविवारी केली. तसेच येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, शहाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार बाळूताई भागवत, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, गट विकास अधिकारी अमोल जाधव, योगेश कांबळे आदी उपस्थित होते.














Leave a Reply