0
Views

ब्रह्मदेवदादा माने बँकेला हवे आहेत पिग्मी एजंट

सोलापूर, दि. 9- ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूरच्या वतीने पिग्मी एजंटची भरती करण्यात येत आहे. तशी जाहिरात बँकेने वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली आहे.

 

 

 

बँकेने आपल्या जाहिरातीत म्हटले आहे की आमच्या बँकेत पिग्मी ठेव संकलन करण्यासाठी 22 ते 40 वयोगटातील महिला व पुरुष पिग्मी एजंट यांची नेमणूक करावयाची आहे. सदर महिला व पुरुष किमान बारावी उत्तीर्ण असणे व त्यांना संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. अनुभवी महिला व पुरुष उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तरी महिला व पुरुष उमेदवार यांनी मुख्य कार्यालय जी प्लॉट, प्लॉट नंबर 97, श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड रविवार पेठ सोलापूर येथे अर्ज व शैक्षणिक कागदपत्रांसह त्वरित संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *