0
Views

शालेय तायक्वांदो स्पर्धेत द वॉरियर्स अकॅडमीचे यश
सोलापूर, दि. 30- सोलापूर शहर शालेय तायक्वांदो स्पर्धेत द वॉरियर्स तायक्वांदो अकॅडमीच्या १३ खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत ७ सुवर्ण, ३ रौप्य व ३ कांस्य, अशी एकूण १३ पदके पटकावली.
या कामगिरीच्या जोरावर पदकप्राप्त खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक सोमनाथ बनसोडे, नितिन गादेकर, जालिंदर साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.













Leave a Reply