कासेगावात चोरटे सीसीटीव्हीत कैद


0
Views

 

सोलापूर, दि 26-

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडली आहेत. चोरटे चोरी करायला येत असल्याचे सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

या घरफोडीत किती किंमतीचा ऐवज चोरीस गेला, याचा आकडा अद्याप पुढे आलेला नाही. या परिसरात उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात 03 चोरटे मध्यरात्री 1.21 वाजण्याच्या सुमारास आल्याचे दिसून येते. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *